रोटरी क्लब सावंतवाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!
सावंतवाडी प्रतिनिधी: रोटरी क्लब सावंतवाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास ३६ जणांनी रक्तदान केले. कै. बाळ बांदेकर यांच्या स्मृतिपित्यार्थ रक्तदान शिबिर घेण्यात आले होते....
