अवैध व्यवसायांमध्ये कुणालाही पाठीशी घालणार नाही! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पोलीस अधिकार्यांचा सहभाग असल्यास बडतर्फ करू! २५ जुलै वार्ता: राज्यात ‘ऑनलाईन गॅम्बलिंग’ (जुगार) होत असल्यास त्यावर निश्चित कारवाई केली जाईल. तथापि जे ऑनलाईन खेळ खेळले...
