शिक्षक भरतीचा जीआर आजचं! पहिल्या टप्प्यात ३०हजार शिक्षकांची भरती! शिक्षण मंत्री केसरकर यांची घोषणा….
सिंधुदुर्ग: राज्यात शिक्षण भरतीचा आजच जीआर काढणार असून पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.तर राज्यात...
