कराड येथे जल्लोषपूर्ण वातावरणात ऐतिहासिक दरबार मिरवणूक पार पडली!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: एप्रिल (वार्ता.) – पारंपरिक शिवजयंती उत्सवानिमित्त ‘हिंदु एकता आंदोलना’च्या वतीने प्रतिवर्षी काढण्यात येणार्या ऐतिहासिक दरबार मिरवणुकीत तरुणाईसह आबालवृद्धांना मोठे आकर्षण असते. या वर्षीही...
