केरळच्या मलप्पुरम येथे पी.एफ्.आय.च्या जिहादी कार्यकर्त्यांच्या घरांवर छापेमारी !
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केली कारवाई ! १४ ऑगस्ट वार्ता: राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) बंदी घालण्यात आलेल्या *पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पी.एफ्.आय.च्या) जिहादी* कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे...
