शेतात कोणतेही फळपीक नसताना ‘पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजने’त सहभाग! चौकशीदरम्यान आढळली साडेसात हजार बोगस प्रकरणे
शेतात कोणतेही फळपीक नसताना ‘पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजने’त सहभाग घेतल्याची साडेसात हजार बोगस प्रकरणे चौकशीदरम्यान आढळली आहेत.यातील विमाधारकांची साडेआठ कोटी रुपयांची विमा हप्ता...
