स्वातंत्र्यदिनी देशात आतंकवादी कारवाया घडवण्याचा हिजबुल मुजाहिदीनचा कट उत्तरप्रदेश पोलिसांनी उधळला !
१४ वार्ता: भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्टला देशात आतंकवादी कारवाया घडवून आणण्याचा कट हिजबुलच्या आतंकवाद्यांनी रचला होता. उत्तरप्रदेशचे आतंकवादविरोधी पथक हिजबुल मुजाहिदीनचा अटकेत असलेला आतंकवादी...
