Category : क्राईम

आजच्या ताज्या बातम्या वाचा, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बातम्या, ताज्या बातम्या, प्रमुख बातम्या. जागतिक घडामोडी ,स्टोरी ,राजकारण,जाहिरात ,स्पोर्ट,क्राईम, Maharashtra news network ,Story, politics, Advertising, Sport, Crime, Maharashtra politics news

क्राईम

मुंब्रा येथील शहानवाजच्या भ्रमणभाषमध्ये आढळले ३० पाकिस्तान्यांचे क्रमांक आणि ई-मेल पत्ते!

news
१८ जून वार्ता: गाझियाबाद आणि मुंब्रा येथील ऑनलाईन ‘खेळ जिहाद’चे प्रकरणी पोलिसांनी अलिबाग येथून अटक केलेल्या आरोपी शहानवाज मकसूद खान याच्या भ्रमणभाषमध्ये ३० पाकिस्तानी लोकांचे...
क्राईम

शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नागपूर बुटीनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल!

news
१६ जून वार्ता: नागपूरच्या बुटीनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक शाळकरी मुलगी गर्भवती असल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शाळकरी मुलीने पोटात...
क्राईम

राजकुमार सिंह यांच्या इंफाळ येथील घरावर काल रात्री अज्ञात लोकांनी पेट्रोल बॉम्ब फेकला!

news
१६ जून वार्ता: मैतेई आणि कुकी समुदायात गेल्या दोन महिन्यापासून तणाव सुरू आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मणिपूरला आले होते. यावेळी त्यांनी...
क्राईम

ठाणे विभागात साडेपाच महिन्यात लाचखोरीचे ५० गुन्‍हे!

news
ठाणे: ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या (एसीबी) ठाणे परिक्षेत्रात गेल्‍या साडेपाच महिन्यात लाचखोरीचे ५० गुन्‍हे नोंद झाले आहेत. या गुन्‍ह्यांत सरकारी विभागातील अधिकार्‍यांसह एकूण आरोपींची संख्‍या...
क्राईम

जत (तालुका सांगली) तलाठी संघटनेच्‍या अध्‍यक्षांवर दुसर्‍यांदा लाच घेतांना गुन्‍हा नोंद!

news
१६ जून वार्ता: येथील करजगी येथे बाळासाहेब जगताप हे तलाठी आहेत. तक्रारदाराच्‍या घराचे बांधकाम चालू असून बांधकामासाठी आलेल्‍या वाळूचा अवैध साठा केला आहे, असे सांगून,...
क्राईम

रत्नागिरीत रोखपालनेच केली बँकेची फसवणूक: दीड लाख रुपये चोरले

news
खर्‍या नोटांच्या जागी ठेवल्या खेळण्यातल्या नोटा. रत्नागिरी: रत्नागिरी येथील डोंबिवली नागरी सहकारी बँक लि., शाखा रत्नागिरी या बँकेतील रोखपालने (कॅशिअरने) बँकेतील १ लाख ६१ सहस्र...
क्राईम

मुंबई येथे लोकल ट्रेनमध्ये २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार!

news
१५ जून वार्ता: मुंबई येथे लोकल ट्रेनमध्ये २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना काल बुधवारी घडली. पीडित तरुणी परीक्षेला जात असताना तिच्यावर हा...
क्राईम

मुलीनेच केली जन्मदात्या आईची हत्या!

news
१३ जून वार्ता: एका मुलीने तिच्या जन्मदात्या आईची हत्या करून तिचा मृतदेह ट्रॉली बॅगमधून स्वतः पोलिस ठाण्यात नेला. तिने पोलिसांसमोर तिच्या गुन्ह्याची कबुलीही दिली. पोलिसांनी...
क्राईम

श्रद्धा-सरस्वती हत्याकांडानंतर आता हिमाचल प्रदेशातही तरुणाची हत्या!

news
१३ जून वार्ता: मुंबई आणि दिल्लीतील श्रद्धा-सरस्वती हत्याकांडानंतर आता हिमाचल प्रदेशातही २१ वर्षीय मनोहरचा खून केल्यानंतर मृतदेहाचे ७-८ तुकडे केले आणि नंतर मृतदेह गोणीत भरून...
क्राईम

दोन कुख्यात गुन्हेगारांमध्ये वाद होऊन एकाने दुसऱ्याचा केला खून!

news
१२ जून वार्ता: ठाणे जिल्ह्यात वर्चस्ववादातून दोन कुख्यात गुन्हेगारांमध्ये वाद झाला. या वादात एकाने दुसऱ्याचा चाकूने वार करुन खून केला आहे. अमोल लोखंडे (वय ३९)...