सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर सापडला पाण्यावर तरंगणारा ‘प्युमिस’ दगड
सावंतवाडी प्रतिनिधी: जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करीत असताना ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत आणि कवयित्री डॉ. सई लळीत यांना पाण्यावर तरंगणारा ‘प्युमिस’ हा दगड सापडला...
