क्रिकेट सामन्यांचे बंदोबस्त शुल्क वाढवून त्यातून पोलिसांची घरे दुरुस्त करावीत ! हिंदू विधिज्ञ परिषदेची मागणी
हिंदू विधिज्ञ परिषदेचे प्रसिद्धीपत्रक: दि. :३०-०३-२०२३ सर्व वस्तूंचे दर वाढत असताना क्रिकेटसाठी पोलीस बंदोबस्त शुल्कात दरवाढ का नाही ? भारतात क्रिकेट सामने मोठ्या प्रमाणावर खेळले...
