शीतपेय विक्रेत्यांकडून ‘कुलिंग चार्जेस’च्या नावाखाली ग्राहकांची लूट!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी:– सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून बाजारात मोठ्या प्रमाणात विविध शीतपेयांना मागणी वाढली आहे; मात्र अनेक शीतपेय विक्रेते ‘कुलिंग चार्जेस’च्या नावाखाली ग्राहकांची लूट करत...
