स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचे स्मारक आमच्या ताब्यात द्या! आनंद शिंदे….
कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – कल्याण डोंबीवली महानगर पालिकेने सन २०१० साली गोळीवली येथे निर्माण केलेल्या महाराष्ट्राचे स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या स्मारकाची आज जी दुरावस्था...
