स्टोरी

कसबा मसुरे गावची देसरुढ ५ जुलै रोजी!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: कसबा मसुरे गावची देसरुड बुधवार दिनांक ५ जुलै रोजी सायंकाळी ७:३० वाजता संपन्न होणार आहे. तरी मसुरे गावातील सर्व ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन श्री बाबुराव प्रभू गावकर, श्री.संग्राम प्रभू गावकर यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

मांडकुली- तेर्सेबांबर्डे मळावाडी येथे पूल बांधण्याचा आ. वैभव नाईक यांनी दिलेला शब्द केला पुर्ण

news

सिंधुदुर्ग पोलीस विभागातर्फे दि.१९ ते २६ जून २०२३ या कालावधीत अंमली पदार्थ जनजागृती सप्ताहाचे आयोजन!

news

सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २चा चेहरा मोहरा पालटणार

news

Leave a Comment