रत्नागिरी जिल्ह्यात दरडप्रवण भागांतील १ सहस्र ७०१ जणांचे स्थलांतर!
२६ जुलै वार्ता: जुलै मासात सर्वत्र पूर परिस्थिती उद्भवली आहे. इरशाळवाडीतील दुर्घटनेनंतर सतर्कता म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील १५० दरडप्रवण (दरडप्रवण म्हणजे दरड कोसळण्याची शक्यता असणारे क्षेत्र)...
