इको सेन्सिटिव्ह भागातील वृक्ष तोड विरोधात माजी आमदार परशुराम उपरकर आक्रमक.
सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील पडवे माजगाव येथे बेकायदा अनधिकृत मायनिंग उतखनन करताना इको सेन्सिटिव्ह झोन मधील हजारो झाडे तोडण्यात आली आहेत. तसेच कणकवली तालुक्यातील वरवडे पिसेकामते...
