मतदार राजाने मतदानाचा हक्क प्रामाणिकपणे बजवावा..! सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव
सावंतवाडी प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजतातच पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून उमेदवार फॉर्म भरले. सर्वप्रथम सर्व उमेदवारांना व मतदार राजाला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून दीपावलीच्या...
