शिवगर्जना प्रतिष्ठान चौकुळच्या वतीने शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३ रोजी भव्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन
सावंतवाडी वार्ताहर: शिवगर्जना प्रतिष्ठान चौकुळच्या वतीने शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३ रोजी भव्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे...
