संभाजीनगर परिस्थिती नियंत्रणात असून सर्वांनी शांतता राखवी! देवेंद्र फडणवीसांचे आवाहन.
छत्रपती संभाजीनगरममध्ये आज रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दोन गटात राडा झाला. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. दरम्यान, संभाजीनगर परिस्थिती नियंत्रणात असून...
