युवासेनेच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचा झंझावात…!
फणसगाव येथे संपन्न झाले दुसरे शिबीर; ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद जिल्हाप्रमुख संदेश पारकर,माजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती ...
