राजा शिवाजी विद्यालय हे विलवडे पंचक्रोशीचे वैभव आहे…! मंत्री दिपक केसरकर
सावंतवाडी: राजा शिवाजी विद्यालय हे विलवडे पंचक्रोशीचे वैभव आहे. या हायस्कूलच्या नवीन सुसज्ज इमारतीसाठी विलवडे पंचक्रोशीवासियांनी जो निर्धार केला आहे त्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल...
