महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मुख्य संघटक यश सरदेसाई यांचा सिंधुदुर्ग दौऱ्यास सावंतवाडीतुन सुरुवात.
सावंतवाडी प्रतिनिधी: उद्या गुरूवार दिनांक १४ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना संघटक सन्माननीय. श्री यश सरदेसाई साहेब, राज्य संघटक सन्माननीय श्री प्रशांत कनोजिया,...
