स्टोरी

मालवण व कुडाळ मधील विविध मंदिरांच्या वर्धापन दिनास आ. वैभव नाईक यांची उपस्थिती

Spread the love

सिंधुदुर्ग: पोईप येथील श्री. वेताळमंदिर, गोळवण चिरमुलेवाडी येथील श्री. कुंभादेवी मंदिर,गावराई जिरेवाडी येथील श्री. महापुरुष मंदिर, कुंदे गावडेवाडी येथील श्री विठ्ठलादेवी मंदिर येथे वर्धापन दिन व श्री. सत्यनारायण महापूजेस कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी विजय पालव, बाबली पालव, परशुराम नाईक,छोटू पालव,बाळा सांडव,दत्ता पोईपकर,बाळा पालव,आनंद चिरमुले,भाऊ चव्हाण,हरी वायंगणकर,संतोष सामंत,महेश परुळेकर,गुरु परुळेकर,रुपेश तायशेटे,विदेशी परब आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Related posts

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी आता दर सोमवारी संपन्न होणार जनता दरबार!

news

फॉक्सकॉनने घेतला वेदांतासोबतच्या सेमीकंडक्टर प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय!

news

बोरिवली ते मांडवा बस फेरी मार्ग पूर्ववत करा!

news

Leave a Comment