रायगडावर होणार्या ३५० व्या ‘शिवराज्याभिषेक सोहळ्या’चे साक्षीदार व्हा!….युवराज संभाजी छत्रपती यांचे शिवभक्तांना आवाहन.
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा लोकोत्सव व्हावा. त्याची प्रसिद्धी जगभर व्हावी; म्हणून वर्ष २००७ मध्ये रायगडावर १ सहस्र शिवभक्तांनी प्रारंभ केलेला ‘शिवराज्याभिषेक’ सोहळ्यास...
