तब्बल पस्तीस वर्षांनंतर कलंबिस्त हायस्कूलच्या १९८८ – ८९ च्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.
सावंतवाडी (कलंबिस्त): कलंबिस्त हायस्कूलच्या १९८८ – ८९ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल ३५ वर्षांनंतर एकत्र येत अतिशय उत्साहात कलंबिस्त हायस्कूलमध्ये संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर या...
