सावंतवाडी पुणे शिवशाही बस तब्बल एक तास उशिरा…! प्रवाशांकडून नाराजी व्यक्त.
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी पुणे शिवशाही बस सायंकाळी सात वाजताची चालक नसल्यामुळे तब्बल एक तास प्रवाशांना सावंतवाडी बस स्थानकात तात्काळत राहण्याची वेळ आली. याबाबत उद्धव बाळासाहेब...
