रोटरी क्लब सावंतवाडीच्या वतीने शहरांमध्ये फिजिओथेरपी सेंटर सुरू
सावंतवाडी प्रतिनिधी: रोटरी क्लब सावंतवाडी संचलित रोटरी ट्रस्ट सावंतवाडी यांच्यातर्फे सावंतवाडी शहरांमध्ये फिजिओथेरपी सेंटर सुरू करण्यात आले आहे, या सेंटरमध्ये अद्यावत उपकरणे उपलब्ध करण्यात आली...
