सिंधुदुर्ग ‘अधिकाऱ्यांचा जिल्हा’ म्हणून नावारूपास येईल तो सुवर्णदिन. – प्रा. रूपेश पाटील
सातार्डा येथे ‘चला घडवूया करिअर!’ विषयावर व्याख्यान संपन्न . सावंतवाडी: तब्बल तेरा वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शालांत आणि इतर शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल...
