कोमसापच्या साहित्य संमेलनामध्ये नविन लेखकांना पुस्तक प्रकाशन करण्याची सुवर्ण संधी.
सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन येत्या २२ मार्च रोजी सावंतवाडी येथे होत आहे. या संमेलनात पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहेत. ज्याने...
