मूल्यसंस्कार पुस्तिकेत सक्षम पिढी घडविण्याचे सुप्त सामर्थ्य!” कोमसाप अध्यक्ष सुरेश ठाकूर
मसुरे प्रतिनिधी: ‘मूल्यसंस्कार’ या पुस्तिकेत २१ व्या शतकातील भारताची सक्षम पिढी घडविण्याचे सुप्त सामर्थ्य दडलेले आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये नमूद केलेल्या शिक्षणाच्या दहा गाभाभूत घटकांवरील...
