अंनिसच्या कार्यक्रमांना शाळांमधून कार्यक्रम घेण्यास अनुमती देणार्या अधिकार्यांची चौकशी करा ! सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्याकडे मागणी
सिंधुदुर्ग : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे आणि महाराष्ट्र शासनाचा ‘जादुटोणा विरोधी कायदा २०१३’ यांविषयी शाळांमधून विनामूल्य मार्गदर्शन करण्यासाठी...
