देऊळवाडा, मसुरे येथे महिलांचा वार्षिक स्नेह मेळावा २०२५ उत्साहात संपन्न.
मालवण प्रतिनिधी: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सर्वांनी मनापासून एकत्रित यावं परस्परांतील विश्वास, स्नेह वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने श्री वेताळ मंदिर नजीक (नाडाळा) देऊळवाडा मसुरे,...
