सोसायटीने केलेल्या अनधिकृत बांधकामाची तक्रार करताच तक्रारदारालाच महापालिकेने दिली नोटीस!
कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): कल्याण पूर्वेतील प्रभाग ९ आय अंतर्गत असलेल्पा विघ्नहर्ता गृह निर्माण सोसायटीच्या वाहन तळावर सोसायटीतील काही सदस्यांच्या संगनमताने अनधिकृत बांधकाम करण्यात आले...
