म्हसळा तालुक्यातील सुमारे साडे पाच हजार जिवावर येणार बिकट वेळ! संजय खांबेटे
म्हसळा प्रतिनिधी: (संजय खांबेटे): म्हसळा तालुक्यातील मेंदडी, तुरूंबाडी, वारळ, काळसुरी, या चार गावातीलसुमारे ५ ते साडेपाच हजार लोकसंखेला मेंदडी, जिल्हा परिषद पाझर तलावांतून स्वतंत्र योजनेद्वारे...
