कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य आयोजित दुसरे राज्स्तरीय महिला अधिवेशन उत्साहात संपन्न.
मसुरे प्रतिनिधी: ८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने दुसरे राज्यस्तरीय महिला अधिवेशन संघटनेचे राज्याध्यक्ष श्री.आकाश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली महाड क्रांतीभूमीत डाॅ.बाबासाहेब...
