डॅमज करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करा! शिवसेना उ. बा. ठा. पक्षाची विज वितरण अधिकार्यांकडे केली लेखी निवेदनाद्वारे मागणी
कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – नेतिवली सर्कल जवळ भूमिगत विज वाहीणी मोठ्या प्रमाणावर डॅमेज झाल्यामुळे कल्याण पूर्वेतील नागरीकांना सलग ४८ तास विजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागले...
