Category : स्टोरी

आजच्या ताज्या बातम्या वाचा, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बातम्या, ताज्या बातम्या, प्रमुख बातम्या. जागतिक घडामोडी ,स्टोरी ,राजकारण,जाहिरात ,स्पोर्ट,क्राईम, Maharashtra news network ,Story, politics, Advertising, Sport, Crime, Maharashtra politics news

स्टोरी

पुणे येथे अनधिकृत शाळा चालवणारे संस्‍थाचालक आणि मुख्‍याध्‍यापक यांसह तिघांविरोधात गुन्‍हा नोंद !

news
पुणे:– येथील कोंढवा परिसरातील ‘टीम्‍स तकवा इस्‍लामिक मतलब अँड स्‍कूल’ ही शाळा अनधिकृतरित्‍या चालवली जात असल्‍याची तक्रार शिक्षण विभागाकडे प्राप्‍त झाली होती. या शाळेच्‍या संस्‍थाचालकांनी...
स्टोरी

लाठीमाराचा निर्णय अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक यांनी घेतला ! – ज्ञानेश्‍वर चव्‍हाण, पोलीस महानिरीक्षक जालना

news
जालना:– जिल्‍ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनकर्त्‍यांवर लाठीमार करण्‍याचा निर्णय अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक यांनी घेतला. त्‍या ठिकाणी कायदा आणि सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी हा...
स्टोरी

गणेशोत्‍सवानिमित्त राज्‍यातील मिरवणूक मार्गाच्‍या डागडुजी करण्‍याविषयीचा शासनाचा आदेश !

news
  मुंबई: गणेशोत्‍सवाच्‍या निमित्ताने राज्‍यातील गणेशमूर्ती मिरवणुकीचे आगमन आणि विसर्जन मार्गांची डागडुजी करण्‍याचा आदेश राज्‍यशासनाने दिला आहे. ४ सप्‍टेंबर या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे दहीहंडी...
स्टोरी

मुंबई – गोवा महामार्गाच्‍या कामाच्‍या पूर्ततेअभावी रायगडमधील पत्रकारांचे १२ सप्‍टेंबरला आंदोलन !

news
रायगड:  मुंबई – गोवा महामार्गाच्‍या कामाच्‍या पूर्ततेअभावी रायगडमधील पत्रकार १२ सप्‍टेंबर या दिवशी शांततेच्‍या मार्गाने आरती जागर आंदोलन करणार आहेत. ९ ऑगस्‍टला पत्रकारांनी बोंबाबोंब आंदोलन...
स्टोरी

सात सप्टेंबरपर्यंत हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जाहीर!

news
४ सप्टेंबर वार्ता: येत्या सात सप्टेंबरपर्यंत हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला आहे. यावर्षी मान्सूनच्या पावसाने जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरुवात केली. त्यानंतर जुलै...
स्टोरी

जालन्यातील लाठीमारप्रकरणी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मागितली माफी!

news
४ सप्टेंबर वार्ता: जिल्ह्यातील अंतरवाली सुराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमार प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिनशर्त माफी मागितली असून, लाठीमार करणाऱ्यांची चौकशी करून, कडक...
स्टोरी

अडीच लाख रुपयांचा निधी स्वतःच्या खिशातून त्वरित देणारा दत्ता सामंत खरा देवदूत ….

news
मसुरे गडगेरा वाडीतील १० वर्षे ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग चा प्रश्न दत्ता सामंत यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सोडविला! मसुरे ग्रामस्थांची भावना…… मसुर प्रतिनिधी:     गेली...
स्टोरी

एअर होस्टेस तरुणीचा संशयास्पद मृत्यू!

news
मुंबई: मुंबईतील पवई येथे रविवारी दि.३ सप्टेंबर रोजी रात्री एक एअर होस्टेस असलेल्या तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल...
स्टोरी

भारतात भूजलाच्या वाढत्या उपशामुळे भारताला गंभीर धोका ! – अमेरिकी शास्त्रज्ञांचे संशोधन

news
४ सप्टेंबर वार्ता: अमेरिकेतील मिशिगन विश्‍वविद्यालयातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार भारतात शेतकर्‍यांनी सध्याच्या वेगाने भूजलाचा उपसा करणे चालूच ठेवले, तर वर्ष २०८० पर्यंत देशातील भूजल साठा...
स्टोरी

‘प्रज्ञान’ रोव्हरचे काम इस्रोकडून बंद ! २२ सप्टेंबरनंतर रोव्हर पुन्हा कार्यरत होण्याची आशा !

news
४ सप्टेंबर वार्ता: ‘चंद्रयान-३’च्या प्रज्ञान रोव्हरने त्याला दिलेले काम पूर्ण केले आहे. आता त्याला सुरक्षितपणे ‘पार्क’ (एका ठिकाणी उभे करणे) करण्यात आले आहे आणि त्याचा...