गोविंदा..दहीहंडीचे शिलेदार ! अर्थातच, ही लेखणी गोविंदांसाठी .!
सिंधुदुर्ग: दहीहंडी म्हणजे ‘थिल्लरपणा’ नव्हे ! हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. भारताच्या मातीत रुजलेला-पोसलेला, अनेक वर्षांच्या पर्जन्यसरी-ऊनसावल्या झेलून समृदध झालेला हा नेत्रदीपक सोहळा आहे....
