“उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” विजेते श्री. विद्याधर पाटील यांचा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सन्मान!
मसुरे प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी जाहीर करण्यात आलेल्या शिक्षक पुरस्कारांचे वितरण आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री...
