विदर्भवाद्यांकडून ‘नागपूर करारा’ची होळी ! ३० सप्टेंबरला आष्टी हुतात्मा ते कौंडण्यपूरपर्यंत पदयात्रा !
२९ सप्टेंबर वार्ता: विदर्भ राज्य आंदोलन समितीने ‘विदर्भ मिळवू औंदा’ या कार्यक्रमाअंतर्गत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत स्वतंत्र विदर्भ मिळवण्यासाठी ‘करू किंवा मरू किंवा कारागृहात सडू’,...
