अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांची घोषणा
जिल्हा नगर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीच्या निमित्ताने चौंडी येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मुख्यमंत्री...
