ऑन कॉल रक्तदाते संस्थेद्वारे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.
सावंतवाडी प्रतिनिधी: गोवा बांबुळी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल हे खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मोठा भाऊ आहे. नेहमी हे हॉस्पिटल मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी नेहमी...
