कुंब्रल ते रूमडची गोठण रस्त्याच्या बोगस कामामुळे रस्त्यावर भला मोठा खड्डा…! ग्रामस्थ आक्रमक.
दोडामार्ग प्रतिनिधी: डजी गोठण रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करण्यात आले खरे पण सदरचे डांबरीकरण खडीकरण निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच सदर मार्गावर खडीकरण...
