मळगाव ब्राह्मणपाठ काळा आंबा ते पडवळवाडी ग्रामीण मार्ग रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ!
सावंतवाडी प्रतिनिधी: मळगाव ब्राह्मणपाठ काळा आंबा ते पडवळवाडी ग्रामीण मार्ग क्रमांक २४४ या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ आज या वार्डच्या सदस्या सौ. निकिता...
