म्हादई प्राधिकरण गोव्याचे हित पहाण्याची शक्यता अल्प!जलस्रोत खात्याचे माजी प्रमुख अभियंता नाडकर्णी
२० एप्रिल (वार्ता.):– म्हादई जल व्यवस्थापन प्राधिकरण गोव्याचे हित पहाण्याची शक्यता अल्प आहे. गोवा सरकार म्हादई जलवाटप तंटा लवादाच्या अधिसूचनेला वेळीच आव्हान द्यायला अपयशी ठरले...
