तुमची वक्तव्ये सुधारा, अन्यथा लोक तुमचे चित्रपट पहाणे बंद करतील!
अभिनेते मुकेश खन्ना यांनी सुनावले हिंदुद्वेष्टे नसीरुद्दीन शाह यांना खडे बोल! १० जून वार्ता: साक्षी, श्रद्धा, अंकिता कांड, कानपूर हनुमान मंदिरातील तोडफोड, हत्या अशा घटनांनंतरही...
