कोलगाव येथे आयोजित लहान मुलांच्या वेशभूषा स्पर्धेत राज्ञी सामंत प्रथम.
सावंतवाडी प्रतिनिधी: कोलगाव येथील माणुसकी प्रतिष्ठान आणि कोलगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या लहान मुलांच्या वेशभूषा स्पर्धेत राज्ञी सामंत हिने प्रथम क्रमांक पटकाविला....
