आम्हांला फसवणाऱ्यांना आमचा पाठिंबा नाही..! स्थानिक डी एड /डि टी एड बेरोजगार समिती, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग: निदर्शनात आलेल्या प्रसारमाध्यम बातम्यांतून डीएड बेरोजगार यांचा महायुती उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा अशी एक बातमी व्हायरल होत असल्याचे समजले, हा फक्त आणि फक्त निवडणुकीच्या तोंडावर...
