सावंतवाडी वन विभागाकडून आंबोली घाट व धबधबा परिसराची स्वच्छता..!
आजपासून अस्वच्छता केल्यास भरावे लागणार १००० चे उपद्रव शुल्क, कडक निर्बंध लागू-देधुंद पर्यटनावर अंकुश. सावंतवाडी: आज रोजी सावंतवाडी वन विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या निसर्गरम्य आंबोली...
