श्वान नसबंदी व रेबीज करणाऱ्या टीमला शॉनप्रेमी विकास पारकर सहकार्य करणार.
सावंतवाडी प्रतिनिधी: शहरासह प्रत्येक गावांतही बेवारस कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. एरव्ही फक्त भाद्रपद महिन्यात टोळी टोळीने फिरणारे बेवारस कुत्रे आता बाराही महिने राजरोस रात्री अपरात्री...
