विरार अलीबाग काॅरीडोर संबंधी ५०० च्या आसपास शेतकर्यांच्या हरकती.
एकिकडे शेतकऱ्यांच्या अधिकारांबाबत आयोजित पहिल्या जागतिक परिषदेचे राष्ट्रपतींच्या हस्ते उदघाटन ,तर उरण मध्ये शेतकर्यांच्या अधीकारांची पायमल्ली…. उरण प्रतिनिधी: विरार अलिबाग काॅरीडोर संबधीत आलेल्या...
